साक्षर असणे...

साक्षर असणे म्हणजे केवळ लिहता आणि वाचता येणे, उच्चतम शिक्षण घेणे इथपर्यंतच सिमित नाही, तर त्यापुढे जावून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे तटस्थपणे पाहणे, सर्व बाजू समजून घेणे, त्यावरती विचार करणे आणि त्यांचा योग्य तो अन्वयार्थ लावणे होय.
एखादी गोष्ट स्वत:हून जाणून घेत असताना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, त्याकडे पूर्वग्रहदूषित दृष्टीने न पाहता, भावनिक होऊन विचार न करता, किंवा फक्त प्रसिद्धी मिळविण्याच्या उद्देशाने कृती न करता, लोकांनी चांगले म्हणावे किंवा सोशल मीडियावर वाहवा मिळावी याचा विचार न करता, जे सत्य असेल ते कोणतीही भिती मनामध्ये न बाळगता मांडणे.

-शिवाजी पाटील

Comments

Popular posts from this blog

हायब्रीड कायदा...

स्वयंप्रकाशित व्हा...!!

New scrap policy and the reality of in our country...