पुस्तक...

एकटेपणात साथ देतात, ध्येयाच्या मार्गात वाटाड्या बनतात पुस्तके...

करतात बुध्दीची मशागत, प्रेरणेचा स्रोत बनतात पुस्तके...

बनवितात विचारांना परिपक्व, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देतात पुस्तके...

तिमिरातुनी तेजाकडे, ज्ञानमय बनवितात पुस्तके...

सदैव सोबत करणारा आणि कधीही साथ न सोडणारा प्रामाणिक मित्र म्हणजे पुस्तके...

-शिवाजी पाटील

Comments

Popular posts from this blog

हायब्रीड कायदा...

स्वयंप्रकाशित व्हा...!!

New scrap policy and the reality of in our country...